देश पातळीवर चर्चा होईल अशी सत्ता समीकरणं पुण्यात असताना राजकीय मतभेद दूर ठेवत मैत्री कशी जपावी, याचा प्रत्यय पुणेकरांना हा व्हिडिओ बघितल्यावर येईल. राष्ट्रवादीच्या कार्यालयात भाजपच्या नेत्यांनी हलक्या-फुलक्या गप्पा आणि पाहुणचाराचा आनंद घेतला. हे चित्र मैत्री जपणाऱ्या पुण्यातच बघायला मिळू शकतं, असंही जमलेल्या पुढाऱ्यांनी अभिमानानं सांगितलं. राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचं तोंडभरून कौतुक करताना खासदार गिरीश बापट काय म्हणालेत ऐकूयात.

#Llokmat #BJP #NCP #GirishBapat #JagdishMulik #MurlidharMohol #PuneNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat