खासदार नवनीत रवी राणा यांनां श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुबई नेण्याचा निर्णय घेण्यात आला . त्यानुसारअँब्युलन्सद्वारे रस्तामार्गे नवनीत यांच्यासह आमदार रवी राणा मुबई कडे रवाना झाले . मुबंईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढचे उपचार होणार झाले. 6 ऑगस्ट 2020 रोजी नवनीत राणा यांना कोरोना झाल्याचा अहवाल समोर आला होता. त्यावेळी नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती दिली होती.पण आज त्या हॉस्पिटलमधून बोलल्याआहेत , पहा हि सविस्तर बातमी -
#lokmat #NavneetRana #CoronaPositive #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat