Surprise Me!

प्रताप सरनाईकांना उद्धव ठाकरे किती दिवस वाचवणार? Kirit Somaiya On Uddhav Thackeray | Pratap Sarnaik

2021-09-13 299 Dailymotion

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीवर उद्धव ठाकरे यांचा हात आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांना उद्धव ठाकरे आणखी किती दिवस वाचवत आहे? असा प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केला.

#Lokmat #Uddhavthackeray #Kiritsomaiya #Pratapsarnaik #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon