Surprise Me!

विधान परिषद सदस्य निवडीवरून अजित पवार का संतापले? Ajit Pawar On Bhagat Singh Koshyari | Maharashtra

2021-09-13 31 Dailymotion

मंत्रिमंडळाने सहा नोव्हेंबरला विधान परिषदेतील बारा सदस्यीय नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे सुपूर्त केली होती. पण आता तीन महिने उलटून सुद्धा राज्यपालांनी या नावावर शिक्कामोर्तब केले नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा अजित पवारांनी विधान परिषद सदस्य निवडीवरून राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

#Lokmat #Uddhavthackeray #Ajitpawar #Maharashtra #BhagatSinghKoshyari
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon