सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा प्रश्न आता सचिनला विचारण्यात आलाय.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत हा प्रश्न विचारलाय.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रणजित बागल नावाच्या कार्यकर्त्यांने सचिनच्या घरासमोर ही पोस्टरबाजी करत आंदोलन केलं.. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि इतर काही आंतरराष्ट्रीय कलाकारांनी ट्विट केले होते.. त्यानंतर भारतीय कलाकार, खेळाडूंनी त्याला उत्तर देत ट्विट केलं होतं.
#lokmat #SachinTendulkar #FarmersProtest #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat