Surprise Me!

किरीट सोमय्यांच पुन्हा एकदा प्रताप सरनाईकांना आव्हान ? Kirit Somaiya On Pratap Sarnaik | Lokmat

2021-09-13 0 Dailymotion

शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक सोमय्या यांनी दिलेलं आव्हान स्वीकारुन किरीट सोमय्या यांच्यावर खरंच १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकतील का? की या प्रकरणात सरनाईक यांचे हात दगडाखाली आहेत. म्हणून सोमय्या म्हणत आहेत त्याप्रमाणे त्यांनी विंहग गार्डन घोटाळ्याचा उल्लेख टाळला आहे का? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमके काय खरे आणि काय खोटे आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Kiritsomaiya #Pratapsarnaik #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon