Surprise Me!

विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताला कसा जिंकवणार? Ajinkya Rahane Captaincy Record | Lokmat

2021-09-13 4,019 Dailymotion

पहिल्या कसोटीतील मानहानीकारक पराभवानंतर आणि भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारत मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरूद्द होणा-या दुस-या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य राहणे भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे या कसोटीमध्ये रहाणेच्या दुहेरी कौशल्याची कसोटी लागणार आहे. त्यामुळेच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अजिंक्य रहाणेच्या कारकीर्दीचा आढावा घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Ajinkyarahane #India #Australia #BCCI #ACB
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon