Surprise Me!

राज कुंद्रा यांच्या कंपनीत शिल्पा शेट्टी भागीदार? Shilpa Shetty Husband Raj Kundra Arrested

2021-09-13 3 Dailymotion

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या पतीच्या कारनाम्यांमुळे चांगलीच अडचणीत आलीय. शिल्पा शेट्टीसारख्या अभिनेत्रीकडून जाहिराती निघून गेल्या आहेत. ईतकंच नाही, तर पोलिसांनी जेव्हा तिची तिच्या जुहूच्या बंगल्यात ६ तास कसून चौकशी केली, तेव्हा ती चार ते पाच वेळा रडली अशी माहिती दैनिक लोकमतने दिलीय. या संपुर्ण प्रकरणामुळे आपली प्रतिमा मलीन झाली आहे. बरेच ब्रँड आणि कॉन्ट्रॅक्टही आपल्या हातातून गेले आहेत, अशी खंत तिने पोलिसांजवळ व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. यावेळी व्हिआन ईंडस्ट्रीजमधल्या गुंतवणूकीबद्दल राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना समोरासमोर बसवून विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

#lokmat #ShilpaShetty #RajKundra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon