Surprise Me!

महाराष्ट्रात 'लॉकडाऊन 2.0'की 'मिनी लॉकडाऊन'? Again Lockdown In Maharashtra? Lockdown Updates | Covid

2021-09-13 3 Dailymotion

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये ते महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोणते निर्बंध अधिक कठोर करणार आहेत त्याबद्दल माहिती देणार आहेत. म्हणून आता महाराष्ट्रात 'लॉकडाऊन 2.0' की 'मिनी लॉकडाऊन'? ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Uddhavthackeray #Maharashtra #Lockdown #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon