Surprise Me!

हॉकी आणि क्रिकेटमधील फरकावर नरेंद्र मोदी काय म्हणाले? PM Modi Talks Cricket With Hockey Players

2021-09-13 0 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक वेगळाच अंदाज समोर आलाय.. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसाठी मोदींनी आपल्या निवासस्थानी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी हसतखेळत, थट्टामस्करी करत त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला.. प्रत्येक खेळाडूकडे विचारपूस केली. हॉकी संघाचं विशेष कौतुक करताना त्यांनी मेजर ध्यानचंद यांचीही आठवण काढली.. यावेळी हॉकी आणि क्रिकेटमधला एक मजेदार फरकही त्यांनी खेळाडूंना सांगितला. ( Ashwin VO )

#Lokmat #Tokyoolympic #PMNarendraModi #NeerajChopra #PVSindhu #India #Cricket #Hockey
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon