मिथून चक्रवर्ती बंगालीत बोलतायत... त्यांनी म्हटलंय की मला बिनविषारी साप समजण्याची चूक करू नका.. मी एक कोब्रा आहे... एकदाच डसलो, तरी जीव घेईन... मिथून दादा स्वतःला कोब्रा म्हणत असले, तरीही त्यांचा राजकीय प्रवास हा रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षा कमी नाहीये... कधी काळी ते नक्शलवाद्यांचे कडवे समर्थक होते ... त्यानंतर ते डाव्या पक्षांसोबत गेले .... कधी ते ममतांच्या तृणमूल काँग्रेससोबत होते.. तर आता थेट उजव्या विचारणीच्या भाजपसोबत आहेत... त्यामुळेच स्वतःचा उल्लेख कोब्रा असा उल्लेख करणाऱ्या मिथूनदादांचा राजकीय प्रवास जाणून घ्यायला हवा... नमस्कार मी गुरुप्रसाद, तुम्ही लोकमत पाहताय...

#lokmat #MithunChakraborty #Indianews #westbengalElections
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat