Surprise Me!

राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी घेतला अनंत गिते यांचा समाचार

2021-09-21 84 Dailymotion

श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. गिते यांच्या या वक्तव्यावर आता सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.<br /><br />#SunilTatkare #AnantGeete #NCP #SharadPawar #ThackerayGovernment<br />

Buy Now on CodeCanyon