Surprise Me!

स्थानिक हंगामातील क्रिकेट खेळाडूंच्या मानधनात 'इतक्या' रुपयांची वाढ

2021-09-21 86 Dailymotion

बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत स्थानिक क्रिकेट हंगामासाठी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच गतवर्षी रणजी करंडक रद्द करण्यात आल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जाणाऱ्या क्रिकेटपटूंना ५० टक्के भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.<br /><br />#RanjiTrophy #BCCI #Cricket #Sport

Buy Now on CodeCanyon