गाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण केलंय... कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला.... अमेरिका, ब्राझीलसारखे देश कोरोनापुढे हतबल झालेत.... जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१ कोटींवर गेलेय... जगभरात लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.... तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्या सुद्धा वाढताना दिसतेय... देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 3 कोटीचा टप्पा पार केलाय.कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आलेय... कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे... यावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातायत... पण तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. (Guru VO)

#Lokmat #Coronavirus #Covid19 #IndiaNews #Coronavaccine #WHO
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat