शालेय तासिका कपातीविरोधात कला , क्रीडा आणि संगीत शिक्षकांचे आंदोलन
2021-09-13 6 Dailymotion
पुणे : महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण,कला व संगीत विषय बचाव कृती समितीने व सर्व शिक्षकांनी या तासिका कपाती विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलन केले आहे. हे आंदोलन कुमठेकर रोडवरील विद्या प्राधिकरण येथे करण्यात आले आहे.