पावसाळी सहलीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 'भंडारदरा' या डेस्टिनेशनला पर्यटक पसंती देत आहेत. ‘विकेण्ड’ला सह्याद्रीच्या कुशीत जणू पर्यटकांची जत्राच भरलेली पहावयास मिळते.