Surprise Me!

आधार कार्ड डेटा असुरक्षित ?; अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

2021-09-22 128 Dailymotion

सायबर सिक्युरिटी फर्म रेकॉर्ड फ्यूचर इंकच्या नवीन अहवालानुसार, चीन पुरस्कृत हॅकर्सनी आता भारतीय डेटा एजन्सी आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केले आहे. ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, चीनच्या हॅकर्सनी आधारची माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या UIDAI आणि देशातील एका प्रमुख माध्यम समूहाची माहिती चोरल्याची घटना समोर आली आहे. मात्र, यूआयडीएआयने सायबर सुरक्षा कंपनीचा हवाला देत हा अहवाल नाकारला आहे.<br /><br />#cybercriminals #China #india #Adhar #UIDAI

Buy Now on CodeCanyon