Kaij (Beed) : मांजरा धरणाचे 12 दरवाजे उघडले

Kaij (Beed) : गुरुवार - शुक्रवारच्या मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण भरले असून 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला पूर आल्याने तटबोरगावचा (ता. अंबाजोगाई) संपर्क तुटला आहे.

(व्हिडिओ : रामदास साबळे/अशोक कोळी)

#kaij #BEED