Aurangabad : सायकल ट्रॅकची दुरावस्था

Aurangabad : स्मार्ट सिटी अंतर्गत क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन पर्यंत सायकल ट्रॅक तयार करण्यात आला. मात्र या सायकल ट्रॅकची दुरवस्था झाली असून ट्रॅक मध्ये जागोजागी अतिक्रमण झाले आहे. तसेच यामध्ये अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचले आहे

(व्हिडिओ : सचिन माने)

#aurangabad