Surprise Me!

Senior Congress Leader Sharad Ranpise Dies: काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन

2021-09-24 48 Dailymotion

23 सप्टेंबर ला काँग्रेसचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. पुणे येथे उपचार सुरु असताना त्यांची प्राण ज्योत मालवली. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon