Surprise Me!

नितीन गडकरींना 'सुसंकृत नेता' म्हणत सुप्रिया सुळे यांनी केलं कौतुक

2021-09-24 1,069 Dailymotion

खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्ते बांधकाम आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं आहे. पुण्यातील कात्रज रोडवरील उड्डाणपूल भूमिपूजनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांना राजकारणातील सुसंस्कृत नेता म्हटलं आहे.<br /><br />#SupriyaSule #NitinGadkari #Maharashtra

Buy Now on CodeCanyon