Surprise Me!

Maharashtra Reduces Working Hours Of Women Cops: महिला पोलिस कर्मचार्‍यांसाठी आता 12 ऐवजी 8 तासांची ड्युटी

2021-09-24 219 Dailymotion

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील महिला पोलिसांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. महिला पोलिसांच्या कर्तव्याची वेळ कमी केली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon