हळद पाणी पिण्याचे फायदे माहित आहेत का? | Benefits of Turmeric Water | Lokmat sakhi
#lokmatsakhi #BenefitsofTurmericWater #turmericwaterinthemorning

हळद पाणी पिण्याचे फायदे माहित आहेत का? हळद पाणी कधी प्यावं हे माहित आहे का? अन्नामध्ये रंग जोडण्याव्यतिरिक्त, हळदीचा वापर आरोग्य राखण्यासाठी देखील केला जातो.. बरेच जण दुधात हळद मिसळून पितात पण पाण्यात हळद मिसळून पिण्याचेही बरेच फायदे आहेत..
या व्हिडीओमध्ये आपण रोज एक ग्लास पाण्यात एक चिमुटभर हळद मिसळून पिण्याचे फायदे पाहणार आहोत..

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर उपाय
https://bit.ly/3nWcZFr