महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विधान परिषदेवर बारा आमदारांची नियुक्ती न करण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य असल्याची भूमिका भाजपचे नेते सुधीर मुनगंटिवार यांनी सरकारनामाशी बोलताना मांडली. <br />#SudhirMungantiwar #ExclusiveInterview #SakalMedia #Sarkarnama #SAAMTV