Surprise Me!

Vikrant Patil : आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा

2021-09-25 430 Dailymotion

Vikrant Patil : आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा<br /><br />आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राजीनामा द्यावा अशी युवा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. <br /><br />#RajeshTope #vikrantpatil

Buy Now on CodeCanyon