Surprise Me!

सुनील कांबळेंविरुद्ध पुण्यातील महिला शिवसैनिक आक्रमक

2021-09-26 148 Dailymotion

भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी ठेकेदारांनी न केलेल्या कामांची बिल काढण्यासाठी पुणे महानगर पालिकेच्या कार्यकारी अभियंता सुश्मिता शिर्के यांना शिवीगाळ केली. यावरून आता राजकारण चांगलंच तापायला लागलं आहे. पुण्यातील महिला शिवसैनिकांनी सुनील कांबळे यांच्या कार्यालयासमोर त्यांची खण आणि नारळ ठेवून ओटी भरत त्यांचा निषेध केला आहे. यावेळी कसबा आणि कोथरूडच्या शिवसेना संपर्क संघटिका स्वाती ढमाल यांनी चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला आहे.<br /><br />

Buy Now on CodeCanyon