Surprise Me!

सुनील कांबळेच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण तापलं

2021-09-26 1 Dailymotion

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला शिविगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला अधिकाऱ्यासोबत संभाषणची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार सुनील कांबळे यांनी ती जुनी असल्याची कबुलीच लोकसत्ता डॉट कॉमच्या प्रतिनिधीला दिली आहे.<br /><br />#sunilkamble #bjp #pune #Shivsena

Buy Now on CodeCanyon