Surprise Me!

Phulambri (Aurangabad) : फुलंब्री तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

2021-09-27 138 Dailymotion

Phulambri (Aurangabad) : फुलंब्री तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

Phulambri (Aurangabad) : फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे जास्त पाऊसामुळे पिकांचे पाने पिवळे पडू लागले आहे. खरिपात लागवड केलेले आद्रक व कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, याबाबत फुलंब्रीचे बातमीदार नवनाथ इधाटे यांनी घेतलला आढावा.

(व्हिडीओ : नवनाथ इधाटे, फुलंब्री)

#phulambri #aurangabad

Buy Now on CodeCanyon