Surprise Me!

कृषी कायदे आणि वाढती महागाई विरोधात पुण्यात राष्ट्रवादीची असंतोष प्रकट सभा

2021-09-27 31 Dailymotion

कृषी कायद्यांच्या विरोधात अनेक संघटनांकडून भारत बंदला हाक दिली आहे. भारत बंदच्या या हाकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद दिला जात आहे. पुण्यातील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसकडून असंतोष प्रकट सभा आयोजित करण्यात आली. या परिसरातील दुकाने बंद करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.<br /><br />#BharatBandh #AgriculturalLaw #Pune #Protest #NCP #BJP

Buy Now on CodeCanyon