गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये उर्मिला मातोंडकर आणि कंगना राणावत यांच्यामध्ये वाद चिघळला होता. पण हा थंडावलेला वाद आता पु्न्हा एकदा चिघळला आहे. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद रंगलाय. शिवसेना मुंबईवरुन रंगलेला हा वाद आता एका ऑफीसच्या खरेदीवर येऊन ठेपला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतील खार येथे ऑफिससाठी जागा खरेदी केली. त्यामुळे कंगना राणावतने उर्मिला मातोंडकरांना टोला लगावला. या सगळ्यांवर उर्मिला यांनी काय उत्तर दिले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Kanganaranaut #Urmilamatondkar #BJP #Congress #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat