Surprise Me!

हाता-पायाला मुंग्या यावर रामबाण उपाय? Tingling in hands, legs, arms & feet | Home Remedies

2021-09-13 252 Dailymotion

साधारण हात, पाय किंवा खांद्यांला अधिकवेळा मुंग्या येतात. याचं कारण झोपताना, बसताना किंवा उभे राहताना शरीराच्या याच अंगांवर सर्वात जास्त प्रेशर पडतं. बराच वेळ पाय दुमडून बसल्याने, एकाच स्थितीत अधिक वेळ राहिल्याने हाता-पायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे त्याठिकाणी मुंग्या येत असतात. हातापायाला मुंग्या येणे ही एक सामान्य बाब असली तरीही वारंवार जर मुंग्या येत असल्यास त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते.
जनरली जेव्हा रक्तप्रवाह थांबतो तेव्हा शरीराच्या काही अंगांना मुंग्या येतात.

आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात मुंग्या येण्याची करणे आणि त्यावर काही सोपे घरगुती उपाय
#lokmat #Tingling #legs #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon