महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक होतेय.. उद्या १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे...राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती असतानाही, ही पोटनिवडणूक होतेय. नेहमी जसा प्रचार होतो, सभा होतात. तसच सगळं काही या निवडणुकीत पहायला मिळालं. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. भाजपकडून समाधान औताडे तर राष्ट्रवादीकडून भागिरथ भालके निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. प्रत्यक्षात लढत या दोघात असली तरी खरी लढाई ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे. कारण दोघांनीही ज्या प्रकारे प्रचार केला ते पाहता ही निवडणूक जिंकणं दोघांच्याही प्रतिष्ठेचा विषय झालाय..
#Devendrafadnavis #Ajitpawar #PandharpurElection

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत मा
हिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat