Surprise Me!

ड्रोन्सचा वापर करुन भारतीय सीमेवरील घडामोडी आणि सुरक्षा चौक्यांवर चीनची नजर

2021-09-27 415 Dailymotion

भारत चीनदरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. चीनने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आपल्या क्षेत्रामध्ये ५० हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा वापर करुन भारतीय सीमेवरील घडामोडी आणि सुरक्षा चौक्यांवर चीन नजर ठेवत असल्याची माहितीही समोर आली आहे.<br /><br />#IndiaChinaBorder #IndianArmy #Drones #Ladakh #ArunachalPradesh

Buy Now on CodeCanyon