अपनेपास बहोत पैसा है... माझी तुझी रेशिमगाठ या मालिकेतील चिमुरड्या परिचा हा डायलॉग एका रात्रीत घराघरात लोकप्रिय झाला. नेहा जेव्हा यशकडे हेलिकॉप्टचे पैसे किती विचारते, तेव्हा परि अपने पास बहोत पैसा है म्हणते. या डायलॉगनेच आता परि म्हणजेच मायरा ओळखली जाते. नुकतीच डॉटर्स डे निमित्ताने नेहा आणि परी या ऑनस्क्रीन माय लेकींनी एक फोटोशूट केले. या फोटोशूटमधली खास गोष्ट होती ती म्हणजे या दोघींचे टीशर्ट. या टीशर्टवर लिहल होतं अपने पास बहोत पैसा है. बघा या दोघींची फोटोशूट दरम्यानची धमाल. (Chitrali VO)<br /><br />#worldofmyra #worldofmyraandfamily #myravaikul #MyrasCorner<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
