आधी अनिल परब.. मग भावना गवळी.. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि आता कदाचित अजितदादा... भाजप नेते किरीट सोमय्या यांचं पुढचं टार्गेट हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार असू शकतायत... कारण आता सोमय्यांनी अजितदादांना अडचणीत आणू शकरणाऱ्या एका प्रकरणात हात घातलाय... याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं ईडीच्या पत्रकात नावही येऊन गेलंय... अजितदादा यांच्याशी संबंधित हे प्रकरण काय आहे? आणि आता किरीट सोमय्या हे नेमकं काय म्हणतायत.. या व्हिडीओतून बघू... Guru Anchor
#Ajitpawar #Kiritsomaiya #Sugermill #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat