Rain Updates Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात पाच दुकाने गेले पुरात वाहून

Babra (Aurangabad) : बाबरा (ता. फुलंब्री) येथील लेंडी नदीला मोठा पूर आल्याने नदीजवळील पाच दुकाने पाण्यात वाहून गेले आहेत.

(Video : व्यंकटेश काथार)

#Rainupdates #babra #aurangabad