Rain Updates Beed : शेतकर्यांना दूध आणण्यासाठी नदी पोहून जावे लागते

Patoda (Beed) : पाटोदा तालुक्यातील अनपट वाडी येथे नदीवर पूल नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात सकाळी दूध आणण्यासाठी मांजरा नदीतून पोहून जावे लागत आहे.

Video - सुधीर एकबोटे

#rainupdates #patoda #beed