तळीये दुर्घटना : मैत्री आणि जीवन उद्ध्वस्त करणारी 'ती' काळरात्र<br /><br />कोकणातील एक गाव ज्याला एका काळ्या रात्रीने होत्याच नव्हतं केलं,पावसाने इतकी अवकृपा दाखवली की गाव भोवतालचा डोंगर भूस्खलनाने कोसळला तो थेट आपल्या कुशीत बसवलेल्या तळियेवर कोसळला आणि मोठ्या कष्टाने उभा केलेला संसार एका रात्रीत संपला. एका महिन्यानंतर बघा सकाळने केलेला ग्राउंड रिपोर्ट.<br /><br />#taliyevillage #Taliye #taliyelandslide