Surprise Me!

Nanded: पुराच्या पाण्यात उतरून शेतकर्‍यांची शासनाकडे मदतीची मागणी

2021-09-29 327 Dailymotion

बरडशेवाळा (जि. नांदेड) : पिंपरखेड महसूल मंडळातील चेंडकापुर शेतशिवारात कयाधु नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली असल्याने दोन दिवसांपासून चेडकांपुर बरडशेवाळा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांची शासनाकडे तात्काळ मदत करण्याची मागणी करीत आहेत.<br />(Video - प्रभाकर दहीभाते)<br />#nanded #nandednews #nandedcity #nandedheavyrain

Buy Now on CodeCanyon