Surprise Me!

Aurangabad: पंचनामे करून भरपाई द्या

2021-09-29 154 Dailymotion

औरंगाबाद : खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे पूर्णपणे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहेत पालेभाज्या सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी किसान सेना चे जिल्हा उपसंघटक नानासाहेब पळसकर यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.<br />( व्हिडिओ: प्रकाश बनकर)<br />#aurangabad #aurangabadnews #aurangabadheavyrain #heavyrain #heavyrainupdates #rainfall

Buy Now on CodeCanyon