Surprise Me!

भारतीय वायू सेनेच्या जवानांनी छतावर अडकलेल्या तिघांचे वाचवले प्राण

2021-09-29 57 Dailymotion

महाराष्ट्रात काही भागांत अतिवृष्टीमुळे पुरस्तिथी निर्माण झाली आहे. लातूर जिल्ह्यातील घराच्या छतावर अडकलेल्या तिघांची भारतीय वायू सेनेच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुटका केली आहे. तसेच उस्मानाबाद येथील पुरात अडकलेल्या १६ जणांनाही हेलिकॉप्टरने सुखरूप बाहेर काढून सुरक्षास्थळी पोहचवण्यात आले आहे.<br /><br />#IndianAirForce #Rescue #Latur #Maharashtra #Flood

Buy Now on CodeCanyon