नाशिक - शहरातील वडनेर विहितगाव रस्त्याच्या दुरावस्थेला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने स्वतः खड्यात उभे राहून रस्त्याच्या डागडुजी केली नगरसेवक जगदीश पवार हे त्यांच्या कृतीमुळे चर्चेत आले आहेत.<br />(रिपोर्ट - विनोद बेदरकर)<br />#nashik #nashiknews #nashiknewsupdates #jagdishpawar #jagdishpawarnashik #nashikliveupdates