हिमायतनगर (जि. नांदेड) : हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात ईसापुर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पूर आला आहे. त्यामुळे हिमायतनगर व उमरखेडचा संपर्क तुटला आहे. आज गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. (व्हिडिओ : प्रकाश जैन)<br />#nanded #nandedcity #nandedliveupdates #paingangariver #paingangarivernews