Surprise Me!

ठाकरे सरकारची झोप उडविणारे भाजपचे आक्रमक नेते

2021-09-30 1,339 Dailymotion

ठाकरे सरकारची झोप उडविणारे भाजपचे आक्रमक नेते<br /><br />आघाडी सरकारला सातत्याने अडचणीत आणण्यात विरोधी पक्ष कोणतीही कसर ठेवत नाही, यात भाजपचे काही चेहरे आघाडीवर दिसतात. कोणते हे चेहरे आहेत, जे रोज आघाडी सरकारवर हल्लाबोल करुन सरकारला कोंडीत पकडतात.<br /><br />#maharashtrapolitics

Buy Now on CodeCanyon