Surprise Me!

Mahatma Gandhi Jayanti 2021 Quotes: गांधी जयंती निमित्त त्यांचे मराठी प्रेरणादायी विचार

2021-10-01 15 Dailymotion

गांधीजींचा जन्मदिन देशभर \'गांधी जयंती\' म्हणून साजरा केला जातो.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी महात्मा गांधी यांनी मोलाचे कार्य पार पाडले आहे.

Buy Now on CodeCanyon