सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह ही महात्मा गांधींनी सांगितलेली त्रिसूत्री. माणसाने या तत्त्वांचा अवलंब करावा, असा उपदेश त्यांनी केला.<br />राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. यानिमित्ताने महात्मा गांधींच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. जाणून घ्या, महात्मा गांधी यांचे असेच निवडक प्रेरणादायी विचार....<br />#MahatmaGandhi #BirthAnniversary #2ndOctober<br />#MahatmaGandhiThoughts