स्नेहा पुन्हा एका चर्चेत आलीये. स्नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला तिने ‘गॉसीप अँड किचन फाईट’ असे कॅप्शन देऊन बिग बॉसच्या घरातील घडामोडींबद्दल सांगताना दिसतेय. मात्र या व्हिडीओने प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना तिने काढलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे?….बिग बॉसच्या घरात राहून व्हिडीओ शूट कसा केलास?…तू बिग बॉसच्या घरात राहून इंस्टाग्रामवर कशी ?…तू बिग बॉसच्याच घरात आहेस ना? असे एक ना अनेक प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडले आहेत. (Snehal VO)<br /><br />#snehawagh #biggbossmarathi3 #snehawaghpost #snehawaghinterview #snehawaghvideonew<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber