Surprise Me!

Satara: साताऱ्यात अण्णा नाईकांनी घेतली उदयनराजेंची भेटी

2021-10-03 445 Dailymotion

सातारा : अभ्यंकर Madhav Abhyankar यांनी खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosle यांची भेट घेतली. साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस याठिकाणी अभ्यंकर यांनी ही सदिच्छा भेट घेतली. उदयनराजे हे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अण्णा नाईकांच्या तोंडी असलेल्या संवादाचे खूप चाहते आहेत. त्यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीत 'अण्णा नाईक असो' हा डायलॉग बोलून दाखवला. या भेटीदरम्यान त्यांनी माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)<br />#annanaik #raatriskhelchale #udayanrajebhosale #madhavabhyankar #raatriskhelchale

Buy Now on CodeCanyon