फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे ४ ऑक्टोबर २०२१च्या रात्री अचानक ठप्प झाल्याने त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळालं. सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचं (४४ हजार कोटी रुपयांचं) नुकसान झालं आहे.<br /><br />#MarkZuckerberg #Facebook #ServerDown #SocialMedia<br />