Surprise Me!

Nitin Gadkari यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील 12 राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन

2021-10-05 1 Dailymotion

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज नाशिक येथे 1678 कोटी रुपये खर्चाच्या 206 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या 12 प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Buy Now on CodeCanyon